Posts

Showing posts from December, 2021

,🤗सुवर्णसंधी🤗

 📱📱📱📱📱📱📱📱📱 *༺शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती༻* *᯾༼ मोफत कार्यशाळा क्रं-159༽᯾* 🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓🕓 *दि-30 डिसेंबर ते 1 जानेवारी 2021* *वेळ- 9.00PM ते 10.30PM (संध्या.)* *वार- गुरूवार ते शनिवार अखेर* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️         *जि.प / अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांना आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्यापन करण्यासाठी उपयुक्त आकर्षक शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कौशल्य प्राप्त करण्यास तसेच दर रविवारी (52 दिवस) कार्यशाळा घेऊन शिक्षकांना तंत्रस्नेही बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोफत शैक्षणिक चळवळ* ~~~~~~~~~~~~~~~~~~  *꧁҉ का҉ र्य҉ शा҉ ळे҉ ती҉ ल҉  वि҉ ष҉ य҉ ꧂҉* 👇👇👇👇👇👇👇👇 *1️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करण्यास आकर्षक चित्रे उपलब्ध करणे* *2️⃣ व्हिडिओसाठी बॅकग्राऊंड music, शॉर्ट क्लिप डाउनलोड करणे* *3️⃣ शैक्षणिक व्हिडिओ तयार करताना शब्द, चित्र यांना आकर्षक effect देणे* *4️⃣ शिकविणाऱ्या पाठातील घटकाला आकर्षक 3D व विविध प्रकारचे इफेक्ट देणे.* *5️⃣ मोबाईलच्या साह्याने सर्व शालेय संगणकीय कामे पूर्ण करणे* ======================  *💠💠 👩‍💻...